Twin Tower Demolition | ७० कोटी खर्चून बांधलेले ट्वीन टॉवर पाडायला १८ कोटी लागले | Sakal Media

2022-08-28 120

नोएडातील सेक्टर 93 मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेले  सुपरटेक ट्विन टॉवर अखेर पाडण्यात आलेत. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आलं होत. जवळपास ७ हजार ३०० किलो स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या काही सेकंदात हे दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले. काही सेकंदाच्या आत ट्वीन टॉवरचे ३२ मजले पत्त्यांसारखे कोसळले.